Wednesday, 6 April 2011
सोमदेवची आगेकूच

यापूर्वीही सोमदेवने केन्द्रिकला 2008 साली झालेल्या सामन्यात नमवले होते. सध्या सोमदेव जागतिक रॅंकिंगमध्ये 71 व्या स्थानावर असून केन्द्रिकचे रॅंकिंग 80 आहे.
आता दुसऱ्या फेरीत सोमदेवची गाठ तृतीय मानांकित आणि जागतिक क्रमवारीत 26 व्या क्रमांकावर असलेल्या स्पेनच्या गुलिर्मो ग्रेसिया-लोपेझशी पडणार असून सोमदेवच्या दृष्टीने हा सामना अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. लोपेझला पहिल्या फेरीत बाय मिळाला होता.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment